करमाळा

पवार ट्रॅक्टर व स्वराज कंपनी यांच्या मार्फत वीट येथे फ्री सर्व्हिसिंग कॅम्प संपन्न

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

पवार ट्रॅक्टर व स्वराज कंपनी यांच्या मार्फत वीट येथे फ्री सर्व्हिसिंग कॅम्प संपन्न

करमाळा(प्रतिनिधी); स्वराज ट्रॅक्टरचे करमाळा तालुक्याचे अधिकृत विक्रिते दत्तात्रय (दादा)पवार , पवार ट्रॅक्टर व स्वराज कंपनी यांच्या मार्फत वीट मध्ये फ्री सर्व्हिसिंग कॅम्प भरवण्यात आला होता .

या कॅम्पला ट्रॅक्टरधारक शेतकऱ्यांचा भरभरून प्रतिसाद लाभला  यावेळी शोरुम चे मॅनेजर रवी जाधव, सेल्समन आकाश देशमुख, सर्व मिस्त्री यांची उपस्थिती होती.

यावेळी बोलताना मॅनेजर म्हणाले की,  स्वराज ट्रॅक्टर शोरुम रविवारी सुद्धा चालू असते करमाळा तालुक्यातील कोणत्याही स्वराज ट्रॅक्टर धारकाला काही प्रोब्लेम आल्यास स्वराज ट्रॅक्टर शोरुम चा सर्व्हिस त्यांना मिळेल. त्यासाठी mo no. +917798724724 ला कॉल करावा असे त्यांनी सांगितले.

litsbros

Comment here