करमाळा

करमाळा शहरातील प्रतिष्ठित किराणा व्यापारी दिलीप कटारिया यांचे निधन

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

करमाळा शहरातील प्रतिष्ठित किराणा व्यापारी दिलीप कटारिया यांचे निधन

करमाळा(प्रतिनिधी); करमाळा शहरातील प्रतिष्ठित किराणा तसेच मोबाईलचे व्यापारी दिलीप शांतीलाल कटारिया (वय-६४) यांचे आज (शनिवार) सायं. 5 वाजता पुणे येथे एका खाजगी रुग्णालयामध्ये उपचार घेत असताना अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.

दिलीप कटारिया यांची नुकतीच करमाळा अर्बन बँकेच्या संचालकपदी निवड झाली होती. त्यांच्या मागे , पत्नी, चार मुली, तसेच दोन भाऊ दोन बहिणी जावई, नातवंडे असा परिवार आहे. त्यांची अंत्ययात्रा उद्या सकाळी दहा वाजता मारवाड गल्ली येथून निघणार आहे.

litsbros

Comment here