करमाळामाढाराजकारण

भाजपची तयारी सुरू.. करमाळा विधनासभा प्रमुख पदी गणेश चिवटे तर माढा लोकसभा मतदारसंघ प्रमुखपदी..

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

भाजपची तयारी सुरू.. करमाळा विधनासभा प्रमुख पदी गणेश चिवटे तर माढा लोकसभा मतदारसंघ प्रमुखपदी..

करमाळा(प्रतिनिधी); येत्या 2024 च्या लोकसभा व विधानसभेच्या निवडणुकांच्या दृष्टीने भारतीय जनता पक्षाने मोर्चे बांधणी करण्यास सुरुवात केली आहे. भाजपने राज्यातील सर्व विधानसभा व लोकसभा मतदारसंघ प्रमुखपदी नेत्यांच्या निवडी केल्या आहेत. त्या नावांची यादी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी जाहीर केली.

सध्या माढा लोकसभा मतदारसंघात भाजपचे रणजितसिंह नाईक निंबाळकर हे खासदार आहेत. पण करमाळा विधानसभा मात्र भाजपच्या ताब्यात नाही. 

या पार्श्वूमीवर भाजपने करमाळा विधानसभा मतदासंघाच्या प्रमुख पदी गणेश चिवटे यांची निवड केली आहे, तर माढा लोकसभा मतदारसंघाच्या प्रमुख पदी पंढरपूरचे प्रशांत परिचारक यांची नियुक्ती केली आहे.

आता हे दोघे येणाऱ्या काळात भाजपला या मतदारसंघात सत्ता कशी मिळवून देतात हे महत्त्वाचे.

litsbros

Comment here