करमाळाधार्मिकसोलापूर जिल्हा

केतुर येथे हनुमान जयंतीनिमित्त हरिनाम सप्ताहास सुरुवात

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

केतुर येथे हनुमान जयंतीनिमित्त हरिनाम सप्ताहास सुरुवात

केत्तूर (अभय माने); केत्तूर (ता. करमाळा) येथील हनुमान मंदिरामध्ये हनुमान जयंतीनिमित्त अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असून, यावेळी व्यासपीठ चालक म्हणून हभप कल्याण महाराज जाधवर (बार्शी) हे राहणार आहेत.

या सप्ताहामध्ये गुरुवार (ता.30) रोजी हभप गायनाचार्य सचिन महाराज गटकुळ (परांडा) शुक्रवार (ता.31) हभप बिभीशन महाराज अरुंदे (धनेगावकर) शनिवार (ता.1) हभप गायनाचार्य हसन महाराज आतार (कुर्डूवाडी) रविवार (ता.2) हभप गायनाचार्य माऊली महाराज मस्के (श्रीगोंदा)

सोमवार (ता.3) हभप गायनाचार्य हनुमंत महाराज मारकड (कात्रज)मंगळवार (ता.4) हभप रामायणाचार्य सुखदेव महाराज ननवरे (जलालपूर) बुधवार (ता 5) हभप माऊली महाराज झोळ (वाशिंबे) तर काल्याचे किर्तन (गुरुवार ता.6 ) हभप गायनाचार्य शामसुंदर महाराज ढवळे (हिंगणी बेर्डे) आदी महाराजांची किर्तन सेवा होणार आहे.परिसरातील भाविक भक्तांनी या सप्ताह आवर्जून उपस्थित राहावे असे आवाहन समस्त ग्रामस्थ हनुमान मित्र मंडळ यांनी केले आहे

litsbros

Comment here