करमाळा

सामाजिक कार्यकर्ते, करमाळा बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष ॲड आजिनाथ शिंदे यांचे आकस्मिक निधन; सर्वत्र हळहळ 

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

सामाजिक कार्यकर्ते, करमाळा बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष ॲड आजिनाथ शिंदे यांचे आकस्मिक निधन; सर्वत्र हळहळ

करमाळा (प्रतिनिधी); करमाळा येथील बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष एडवोकेट आजिनाथ रघुनाथ शिंदे वय 55 यांचे आज हृदयविकाराच्या झटक्याने बारामती येथे निधन झाले त्यांच्या मागे पत्नी एक मुलगा एक मुलगी आई वडील असा परिवार आहे.

त्यांच्यावर आज दुपारी दोन वाजता त्यांच्या मूळ गावी कामोने येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे त्यांच्या अचानक निधनाने हळहळ व्यक्त होत आहे.

litsbros

Comment here