जेऊरसोलापूर जिल्हा

जेऊर येथे हुतात्मा इंटरसिटी रेल्वे थांबण्यासाठी जेऊर ग्रामस्थ सहित व्यापाऱ्यांनी दिले खासदार निंबाळकर यांना निवेदन

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

जेऊर येथे हुतात्मा इंटरसिटी रेल्वे थांबण्यासाठी जेऊर ग्रामस्थ सहित व्यापाऱ्यांनी दिले खासदार निंबाळकर यांना निवेदन

जेऊर(प्रतिनिधी); करमाळा तालुक्यातील मुख्य बाजारपेठ म्हणून समजले जाणारे जेऊर रेल्वे स्थानकावर हुतात्मा इंटरसिटी ही रेल्वे थांबविण्यात यावी अशा मागणीचे निवेदन आज जीव ग्रामस्थ तसेच व्यापारी असोसिएशनच्या वतीने माजी आमदार नारायण आबा पाटील यांच्या नेतृत्वाखाली आज खासदार रणजितसिंह निंबाळकर यांना देण्यात आले.

हेही वाचा – करमाळा तालुक्यातील ‘या’ सरपंचाला पत्राद्वारे जीवे मारण्याची धमकी; अज्ञाता विरोधात करमाळा पोलिसांत गुन्हा झाला

पारेवाडी रेल्वे स्टेशनवर एक्सप्रेस गाड्यांना थांबा मिळविणेसाठी बैठक संपन्न; मार्चमध्ये “एल्गार मोर्चा” द्वारे देणार निवेदन

याबाबत जेऊर येथे हुतात्मा इंटरसिटी थांबा देण्यासाठी मी वरिष्ठ पातळीवरून लवकरच प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी बोलताना सांगितले यावेळी माजी आमदार नारायण आबा पाटील भाजपाचे तालुका अध्यक्ष गणेश चिवटे तसेच जेऊर येथील ग्रामस्थ व व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

litsbros

Comment here