करमाळा

निधन वार्ता; शहाजी झाझुर्णे यांचे निधन

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

निधन वार्ता; शहाजी झाझुर्णे यांचे निधन

केत्तूर, (अभय माने) : रामवाडी (ता.करमाळा) येथील ह.भ.प. शहाजी ( रावसाहेब) पाटीलबुवा झांजुर्णे, (वय 65 ) यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. 

त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगी, दोन मुले, सुन आणि नातू असा परिवार असून रामवाडीचे लोकनियुक्त सरपंच गौरव झाझुर्णे यांचे चुलते होत.

litsbros

Comment here