करमाळाराजकारणसोलापूर जिल्हा

भाजपची करमाळा शहर कार्यकारिणी जाहीर; वाचा कुणाला कोणती जबाबदारी!

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

भाजपची करमाळा शहर कार्यकारिणी जाहीर; वाचा कुणाला कोणती जबाबदारी!

करमाळा(प्रतिनिधी); भारतीय जनता पार्टीचे जेष्ठ नेते मा. ना.श्री देवेन्द्रजी फडणवीस व प्रदेशाध्यक्ष मा.आमदार चंद्रशेखर बावनकुळे , खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार रणजीतसिंह मोहिते पाटील, माढा लोकसभा समन्वयक राजकुमार पाटील, जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत, जिल्हा सरचिटणीस गणेश चिवटे यांच्या मार्गदर्शनाखाली शहराध्यक्ष जगदीश आगरवाल यांनी आज कार्यकरिणी जाहीर केली.


त्यामध्ये सरचिटणीसपदी जितेश कटारिया, गणेश वाशिंबेकर यांची तसेच शहर उपाध्यक्ष पदी कपिल मंडलिक,चिटणीस पदी संजय जमदाडे , विवेक अवसरे ,
महिला आघाडी शहराध्यक्षपदी रेणुका राऊत,
व्यापार आघाडी शहराध्यक्ष पदी आदेश लूनिया ,
व्यापार आघाडी सरचिटणीस पदी गोकुळ कुंभार,
वाहतूक आघाडी शहराध्यक्ष पदी तिरुपती ठोंबरे यांच्या निवडी करण्यात आल्या.

हेही वाचा – लेखिका डॉ. प्रचिती पुंडे यांना 2024 चा इंस्पीरेशनल बुक अवॉर्ड प्रदान; करमाळा येथे इंग्रजी भाषा कार्यशाळेत झाला सन्मान

तहसीलदार शिल्पा ठोकडे यांचा करमाळा ग्राहक पंचायतच्या वतीने सत्कार संपन्न

यावेळी घनशाम देवी,संजय घोरपडे,
नूतन तालुकाध्यक्ष रामभाऊ ढाणे ,
मुन्ना हसीजा, अमरजीत साळुंखे,
प्रकाश क्षिरसागर,
विनोद इंदलकर,अनिकेत राऊत,निलेश माने, दिपक देवकर यांच्यासह सर्व आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते.

निवडी नंतर पदाधिकाऱ्यांचा सत्कार करून पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.

litsbros