अक्कलकोटक्राइमसोलापूर जिल्हा

देवदर्शनाहून परतताना झालेल्या भीषण अपघातात 6 भाविकांचा जागीच मृत्यू तर 7 जण जखमी

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

देवदर्शनाहून परतताना झालेल्या भीषण अपघातात 6 भाविकांचा जागीच मृत्यू तर 7 जण जखमी

गेल्या काही दिवसांपासून राज्यात अपघातांचं सत्र पाहायला मिळत आहे. आज सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यात भीषण अपघात झाला.

अक्कलकोट तालुक्यातील शिरवळवाडी गावाजवळ भाविकांच्या क्रुझरला हा अपघात घडला.

टँकर आणि क्रूझरमध्ये झालेल्या अपघातात 6 जण जागीच ठार झाल्याची माहिती.

सर्वजण कर्नाटकमधील असून देवदर्शन करून येताना त्यांच्यावर काळाने घाला घातला.

क्रुझरमधील 6 ते 7 जण गंभीर जखमी झाले असून त्यांना अक्कलकोट ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. कर्नाटकातील अणूर ता. आळंद गावचे रहिवासी असल्याची माहिती आहे.

litsbros

Comment here