उमरड येथे राजमाता अहिल्याराणी होळकर यांना अभिवादन; दहावीतील गुणवंतांचा ही झाला सत्कार

उमरड येथे राजमाता अहिल्याराणी होळकर यांना अभिवादन; दहावीतील गुणवंतांचा ही झाला सत्कार

उमरड(प्रतिनिधी); 

करमाळा तालुक्यातील उमरड येथे आज राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या 299 जयंती निमित्त बारामती ऍग्रो कारखान्याचे व्हा. चेअरमन सुभाष आबा गुळवे, करमाळा पंचायत समितीचे सभापती अतुल भाऊ पाटील व करमाळा कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती शिवाजीराव बंडगर यांच्या प्रमुख उपस्थितीत अहिल्यादेवी होळकर यांच्या मूर्तीस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी दहावीमध्ये पहिले पाच क्रमांक आलेल्या विद्यार्थी विद्यार्थिनींचे प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आले. यावेळी अनेक मान्यवरांनी कुशल राज्यकर्त्या आहिल्याराणी होळकर यांचे विषयी विचार व्यक्त केले.

यावेळी उपस्थित अध्यक्ष राजाभाऊ कदम मा. सरपंच दादा पाटील मा. सरपंच बापूराव चोरमले मा. सरपंच प्रमोद बदे मा. उपसरपंच गणेश चौधरी अडगटाळे भाऊसाहेब घाडगे साहेब फोजमल पाखरे गुरुजी समाधान वलटे विकास बदे सत्यवान पाटील आदित्य पाटील बालाजी पाटील गणेश मारकड महेश मारकड विजय मारकड ज्ञानेश्वर मारकड जनार्दन मारकड विशाल मारकड पवन मारकड धनाजी मारकड दशरथ मारकड सुयोग मारकड समाधान मारकड नितीन बदे सुहास मारकड ऋतुराज देवकते सचिन चोरमले विशाल मारकड रोहित मारकड शंकर मारकड अरुण मारकड नितीन मारकड किसन मारकड,

हवंही वाचा – “स्वच्छता मॉनिटरगिरी” करण्यात खातगाव नं.2 शाळा राज्यात सर्वोत्तम; मुंबईत होणार सत्कार, टॉप फिफ्टी मध्ये सोलापूर जिल्ह्यातील एकमेव शाळा

आवाटी येथील शेतकऱ्याची कन्या ऐश्वर्या वाघमोडे ही विद्यार्थिनी 99.80% गुण मिळवून करमाळा तसेच परंडा तालुक्यात दहावी मध्ये प्रथम

सागर मारकड पांडुरंग मारकड इंद्रजित मारकड नाना मारकड रमेश मारकड दत्तात्रय बंडगर केरबा बदे दत्तात्रय बदे हनुमंत इंगळे कुंडलिक चव्हाण किरण गोडगे किरण वलटे काका बदे प्रवीण कोठावळे आदि जण उपस्थित होते.

karmalamadhanews24: