शिष्यवृत्ती परीक्षेत दत्तकला आयडियल स्कूलच्या विद्यार्थ्यांनचे यश

शिष्यवृत्ती परीक्षेत दत्तकला आयडियल स्कूलच्या विद्यार्थ्यांनचे यश

केतूर ( अभय माने) फेब्रुवारी २०२३ मध्ये घेण्यात आलेल्या पूर्व माध्यमिक व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत दत्तकलाआयडियल स्कूल केत्तुर नं१ प्रशालेचे सात विद्यार्थी पात्र ठरले असून या यशस्वी विद्यार्थ्यांनी गुणवत्तेची परंपरा कायम राखली आहे.

पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत
१)अर्णव अंबादास मिंड (२३४)
२) ऋतुजा रविंद्र राऊत (१७४)
३) सुमित प्रकाश जाधव (१६०)
४) प्रेमराज प्रशांत सरवदे (१५४)
५) कार्तिक लक्ष्मण गुटाळ (१३४)
६) स्मित दादासाहेब देवकर (१२०)

हेही वाचा – करमाळा तालुक्यात अवकाळी पावसाने हाहाकार, केळीच्या बागा उद्ध्वस्त; कोट्यवधींचे नुकसान शेतकरी हवालदिल

आदिनाथ कारखान्याचे सुरक्षा अधिकारी श्री. विष्णुदास शिंदे यांचे दुःखद निधन

माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत
१) राज पांडुरंग खाटमोडे (१९४)
या विद्यार्थ्यांनी यश संपादन केले. या सर्व विद्यार्थ्यांनचे दत्तकला शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. रामदास झोळ सर संस्थेचे उपाध्यक्ष श्री. राणा दादा सुर्यवंशी साहेब सचिवा प्रा.माया झोळ मॅडम स्कूल डायरेक्ट प्रा. नंदा ताटे मॅडम प्राचार्य विजय मारकड व सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले .

karmalamadhanews24: