शंभूराजे जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली करमाळा तालुका भाजपा यूवामोर्चा पदाधिकाऱ्यांच्या निवडी

शंभूराजे जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली करमाळा तालुका भाजपा यूवामोर्चा पदाधिकाऱ्यांच्या निवडी

करमाळा(प्रतिनिधी); भाजपा जिल्हा यूवामोर्चा अध्यक्ष शंभूराजे जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली करमाळा तालुका भाजपा युवा मोर्चा सह भाजपा जिल्हा यूवा मोर्चा च्या कार्यकारिणीत विवीध पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर करण्यात आल्या आहेत.

यामध्ये भाजपा यूवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष आनंद शिंदे , भाजपा यूवा मोर्चा
जिल्हा सरचिटणीस पदी ओंकार घोंगडे , भाजपा युवा मोर्चा
तालुका अध्यक्ष पदी चंद्रकांत राखुंडे , तसेच
तालुका उपाध्यक्ष पदी अविनाश पवार, संदीप सरडे, क्रांती पाटील यांची तर
तालुका सरचिटणीसपदी विशाल शिंदे पाटील, अनिकेत खाटमोडे, आशिष पाटील व
तालुका चिटणीस पदी शुभम बोराडे आणि आप्पा गावडे यांची निवड करण्यात आली आहे .

हेही वाचा – लेखिका डॉ. प्रचिती पुंडे यांना 2024 चा इंस्पीरेशनल बुक अवॉर्ड प्रदान; करमाळा येथे इंग्रजी भाषा कार्यशाळेत झाला सन्मान

उपळाई बुद्रुक येथील श्री नंदिकेश्वर विद्यालयातील ४० विद्यार्थ्यांचे एन एम एम एस परीक्षेत यश

तालुका संपर्कप्रमुख मनोज धुमाळ , कार्यालय प्रमुख विश्वजीत जगदाळे, शहराध्यक्ष प्रफुल्ल शिंदे
शहर उपाध्यक्ष पदी प्रशांत पवार शहर चिटणीस पदी आकाश पडवळे आदी निवडी घोषीत करून त्यांना भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष शंभूराजे जगताप यांनी निवडी चे पत्र देवून अभिनंदन केले.

FacebookFacebookTwitterTwitterLinkedinLinkedinWhatsappWhatsappFacebook MessengerFacebook Messenger
karmalamadhanews24:
whatsapp
line