खाजगी शिक्षक व नोकर भरतीच्या विरोधात वंचित बहुजन आघाडीचे अर्धनग्न आंदोलन

खाजगी शिक्षक व नोकर भरतीच्या विरोधात वंचित बहुजन आघाडीचे अर्धनग्न आंदोलन

करमाळा प्रतिनिधि- वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर व युवक सम्राट सुजात आंबेडकर यांच्या आदेशानुसार आज करमाळा येथे वंचित बहुजन आघाडी करमाळा शहर व तालुका शाखेच्या वतीने राज्य सरकारने घेतलेल्या बहुजन विरोधी निर्णयांच्या विरोधात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करमाळा तहसील कार्यालयावर अर्धनग्न आंदोलन करण्यात आले.

या वेळी वंचित बहुजन आघाडी जिल्हा उपाध्यक्ष सुभाष ओव्हाळ जिल्हा संघटक जालिंदर गायकवाड जि संघटक विलास कांबळे तालुका अध्यक्ष नवनाथ साळवे तालुका महासचिव नंदू कांबळे शहर अध्यक्ष विशाल लोंढे तालुका उपाध्यक्ष अजय पवळ तालुका उपाध्यक्ष लक्ष्मण भालेराव 

हेही वाचा – दुर्दैवी! अपघातात अख्या कुटुंबाचा अंत, 4 वर्षाच्या चिमुकलिनेही सोडले प्राण

उमरड जिल्हा परिषद शाळेच्या व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी कोठावळे बिनविरोध; ‘हे’ आहेत इतर पदाधिकारी

तालुका संघटक शिवाजी भोसले शहर उपाध्यक्ष जितेश रणबागूल उपाध्यक्ष यशवंत कांबळे बौद्धचर्या सावताहरी कांबळे सचिन घोडके बाळु गायकवाड औदुंबर पवार रमेश पोकळे विनोद धेंडे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

FacebookFacebookTwitterTwitterLinkedinLinkedinWhatsappWhatsappFacebook MessengerFacebook Messenger
AddThis Website Tools
karmalamadhanews24:
whatsapp
line