केत्तूर येथे चोरट्यांनी वृध्द महीलेस जबरी मारहाण करून सोने लुटले

केत्तूर येथे चोरट्यांनी वृध्द महीलेस जबरी मारहाण करून सोने लुटले

केत्तर प्रतिनिधी:केत्तूर  नं २ येथील गोपिकाबाई मल्हारी देवकाते(वय-७९)यांना दि. २२ जून च्या मध्यरात्री २ वाजता राहत्या घरी कोणी नसलेचा फायदा घेऊन अज्ञात चोरट्यांनी घरात घुसून डोक्यावर काठीने जबरी मार देऊन जखमी करून कानातील व गळ्यातील पाऊण तोळ्याचा ऐवजाची चोरी करून चोरांनी पळ काढला.

या बाबत वृद्ध महिलेचे नातू नितिन देवकाते यांनी करमाळा पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा करून तपास चालू केला आहे.

हेही वाचा – करमाळा तालुका माध्यमिक शाळा शिक्षक व सेवक पतसंस्थेची निवडणूक बिनविरोध; ‘हे’ आहेत नवे संचालक

‘श्रीकमलादेवी पायथा ते खंडोबा मंदिर’ या रस्त्यावर दोन्ही बाजूंनी सर्विस रोड करा; मा.आ.जयवंतराव जगताप यांच्या बांधकाम खात्याला सूचना

जखमी गोपिकाबाई देवकाते या सध्या जिल्हा रुग्णालय सोलापूर येथे उपचार घेत आहेत.पुढील करमाळा पोलीस करत आहेत.

FacebookFacebookTwitterTwitterLinkedinLinkedinWhatsappWhatsappFacebook MessengerFacebook Messenger
AddThis Website Tools
karmalamadhanews24:
whatsapp
line