केत्तूर येथे स्वच्छता ही सेवा अभियान अंतर्गत स्वच्छता मोहीम

केत्तूर येथे स्वच्छता ही सेवा अभियान अंतर्गत स्वच्छता मोहीम

केत्तूर वृत्तसेवा- ता. ०१ केत्तूर ता.करमाळा येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आव्हाना नुकसान स्वच्छता ही सेवा अभियान अंतर्गत स्वच्छता मोहीम केत्तूर येथे राबविण्यात आली.

या वेळी आगंणवाडी सेविका सुषमा विश्वास चव्हाण,शारदा पांडुरंग कनीचे,तेजस्विनी नितीन साळवे,आशा वर्कर रंजना तानाजी कणीचे ,रुपाली सचिन कनीचे,संतोष कानतोडे,रावसाहेब चव्हाण,आजिनाथ कनिचे,यांच्या सह उदयसिंह मोरे-पाटील,गणपत पाटील,सचिन वेळेवर, प्रविण नवले,विठ्ठल कुंभार,शिवाजी येडे गुरुजी,लक्ष्मीकांत पाटील यांच्या सह ग्रामस्थ उपस्थित होते.

हेही वाचा – केत्तूर येथील श्रीनिवास उगले यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती सेलच्या सेक्रेटरी पदी निवड

पर्यटन विभागाच्या निधीतून कमलाभवानी देवस्थानची 1 कोटींची कामे पूर्ण; 3 कोटी निधीची ‘ही’ कामे प्रगतीपथावर

स्वच्छता मोहीमे आगोदर ग्रामपंचायत कार्यालय येथे विद्यार्थी आणि ग्रामस्थांना येडे गुरुजी यांनी स्वच्छतेची शपथ दिली या वेळी राष्ट्रापिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेची पुजा करण्यात आली.

FacebookFacebookTwitterTwitterLinkedinLinkedinWhatsappWhatsappFacebook MessengerFacebook Messenger
karmalamadhanews24:
whatsapp
line