करमाळ्यातील रखडलेल्या प्रकल्पासंदर्भात बैठक लावा; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आदेश
करमाळा(प्रतिनिधी);
करमाळा तालुक्यातील महत्त्वाच्या प्रश्न संदर्भात मंत्रालयात त या संदर्भातील सर्व अधिकाऱ्यांचे उपस्थितीत बैठक लावावी अशा सूचना प्रधान सचिव ब्रिजिक्स सिंह यांना दिलेल्या आहेत
शिवसेना जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांनी
तालुक्यातील पूर्व भागातील पन्नास हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आणणाऱ्या रिटेवाडी उपसा सिंचन योजनेला मान्यता दिली.
उजनीमार्फत मांगीत तलाव कायमस्वरूपी दरवर्षी भरावा सरफडोह तालुका करमाळा 1800 एकर क्षेत्रावरील लागलेले संस्थांना रद्द करून शेतकऱ्यांची खरेदी विक्री व्यवहार सुरू करावेत
करमाळा शहरातील एसटी महामंडळाच्या जागी बांधा चालवा हस्तांतरित करा या तत्त्वावर 200 शॉपिंग सेंटर गाळे काढावी
जेऊर बस स्थानकात सुशोभीकरण करावे या मागण्या करण्यात आल्या होत्या.
शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयाने याची दखल घेऊन सचिव संजय मोरे यांनी याबाबत पक्षाच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना या संदर्भात तातडीने मीटिंग घेण्याचं लेखी पत्र दिले होते
पक्ष कार्यालयातील आलेल्या आलेल्या पत्राची दखल घेऊन एकनाथ शिंदे आणि तात्काळ बैठक लावण्याची निर्देश दिले आहेत
ही बैठक लावण्याची जबाबदारी मुख्यमंत्री कार्यालयाचे जनसंपर्क अधिकारी नितीन दळवी यांच्यावर सोपविण्यात आले असून
लवकरात लवकर ही बैठक लावून असे आश्वासन नितीन दळवी यांनी दिली आहे.
वर्गणीचा हिशोब मागितला म्हणून मारहाण प्रकरण; कुंभारगाव येथील त्या आरोपींचा जामीन नामंजूर
शेलगाव वांगी येथे केळी संशोधन केंद्र सुरू व्हावे अशी मागणी केळी उत्पादक संघाच्या वतीने करण्यात आली आहे मात्र या प्रकरणात चुकीची माहिती शासनास सादर केल्यामुळे विधिमंडळात हा प्रश्न बाजूला ठेवण्यात आला होता.
यामुळे यासंदर्भातली सकारात्मक माहिती घेऊन या प्रकल्पावर सुद्धा बैठकीत चर्चा करावी अशी मागणी केळी उत्पादक संघाचे सदस्य किरण डोके व महेंद्र पाटील यांनी केली आहे.