काॅफीमुक्त परिक्षेसाठी बोर्डाचा आता नवा पॅटर्न;पॅटर्न मुळे काॅफिला बसणार आळा
केम प्रतिनिधी – इयत्ता दहावी व बारावीची परीक्षा कॉपीमुक्त होण्यासाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने नवा पॅटर्न राबविण्याचा निर्णय घेतला आहे प्रत्येक परीक्षा केंद्रावरील पर्यवेक्षक व केंद्र संचालक दुसऱ्या शाळा महाविद्यालयातील असणार आहेत पाच ते सात किलोमीटर परिसरातील शाळांमधील शिक्षक विविध परीक्षा केंद्रावर परीक्षक असतील वेळप्रसंगी जिल्हा परिषद व महापालिकेच्या शाळेमधील शिक्षकांच्याही मदत घेतली जाणार आहे.
बोर्डाने मागील वर्षी कॉपीमुक्त परीक्षेसाठी मिसळ पद्धतीने अवलंब केला त्यानुसार एक परीक्षा केंद्रावर पाच किलोमीटर अंतरावर विविध शाळा कनिष्ठ महाविद्यालय विद्यार्थी बसविले मात्र परीक्षा केंद्र वरील बहुतेक पर्यवेक्षक त्याच शाळेतील असल्याने कॉपी प्रकाराला पूर्ण आळा बसला नसल्याचे दिसून आले शालेय शिक्षण विभागाने सर्व शाळांमध्ये सीसीटीव्ही बसवण्याचे बंधन घातले आहे मात्र अजूनही बऱ्याच शाळेमध्ये सीसीटीव्ही नाही किंवा ते नावालाच असल्याची वस्तूस्थिती आहे विद्यार्थी नीट परीक्षेचे तयारीसाठी शहरात खाजगी कोचिंग क्लासेस जातात प्रवेशीम महाविद्यालय मध्ये ते जातच नाहीत ते फक्त परीक्षेलाच विद्यार्थी जातात अशी वस्तूस्थिती आहे.
या पार्श्वभूमी बोर्डाने आता कॉफी मुक्त परीक्षेसाठी प्रत्येक केंद्र वरील पर्यवेक्षक केंद्र संचालक बदलण्याचा निर्णय घेतला आहे
कॉपीमुक्त परीक्षेसाठी आता ज्या शाळा कनिष्ठ महाविद्यालयात परीक्षा केंद्र आहे तेथील शिक्षक त्याच केंद्रावर पर्यवेक्षक म्हणून नेमले जाणार नाहीत एका केंद्र वरील शिक्षक दुसरे केंद्रावर परीक्षक म्हणून नेमले जाणार आहेत काही ठिकाणी एकच केंद्र असल्याने त्या केंद्रावर जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक परीक्षक म्हणून नेमण्याचे नियोजन आहे केंद्र संचालक ही दुसऱ्या शाळेत असतील.
हेही वाचा – आवाटी शाळेतील विद्यार्थ्यांनी घेतला सहलीचा आनंद
खेळाडूमध्ये खेळाडू वृत्ती असली पाहिजे – उदयसिंह मोरे पाटील
औदुंबर उकिरडे सचिव पुणे विभागीय मंडळ पुणे
चालू वषीं पुणे बोर्डाने काॅफिमुक्त परिक्षा होण्यासाठी सुरू केलेला नवा पॅटर्नचे मी स्वागत करतो
या पॅटर्नमुळे केम केंद्रात चालणाऱ्या काॅफिला आळा बसण्यास मदत होईल
पत्रकार प्रविण मखरे केम ता,करमाळा