अभिनव प्रशालेच्या विद्यार्थ्यांची जिल्हा स्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड

अभिनव प्रशालेच्या विद्यार्थ्यांनची जिल्हा स्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड

करमाळा:अभिनव माध्य व उच्च माध्यमिक विद्यालय, वाशिंबे येथील दोन विद्यार्थ्यांनची जिल्हा स्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
भारत हायस्कूल, जेऊर येथे पार पडलेल्या तालुका स्तरीय कुस्ती स्पर्धेत कु. रोहन जोतीराम नरुटे याची 74 किलो वजनी गटातून व कु. निखील लालासो मारकड याची 79 किलो वजनी गटातून जिल्हा स्तरीय कुस्ती स्पर्धेतसाठी निवड झाली आहे.

हेही वाचा – मध्यरात्रीपर्यंत जीव धोक्यात घालून वीज कर्मचाऱ्यांनी केला करमाळा शहर व 35 गावांचा विज पुरवठा सुरळीत

श्रावण महिन्यात एसटीने करा माफक दरात देवदर्शन; एस टी महामंडळाचा अभिनव उपक्रम वाचा सविस्तर

त्यांच्या या यशाबद्दल संस्था अध्यक्ष आबासाहेब झोळ व संस्था सचिव तथा प्राचार्य महादेव झोळ, प्रा. पंकज शिंदे प्रा. निलेश जाधव प्रा. गोरख गुलमर प्रा. बिरमल ठोंबरे प्रा. मंगेश साखरे प्रा. राणी लगस यांनी त्यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

FacebookFacebookTwitterTwitterLinkedinLinkedinWhatsappWhatsappFacebook MessengerFacebook Messenger
karmalamadhanews24:
whatsapp
line