श्री उत्तरेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय केम येथे 76 वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

श्री उत्तरेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय केम येथे 76 वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

करमाळा प्रतिनिधी
दिनांक 26/01/2025 रोजी श्री उत्तरेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय केम येथे 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. ध्वजारोहण केम गावातील सरपंच सौ. सारिका प्रविण कोरे यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी मा.जि प सदस्य दिलीपदादा तळेकर,केम गावातील उपसरपंच सागर कुरडे,ए .पी ग्रुपचे अध्यक्ष अच्युत काका पाटील,बळीराजा बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष‌ श्री महावीर आबा तळेकर,शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री वसंत तळेकर,उपाध्यक्ष सौ पल्लवी सचिन रणशृंगारे,श्री गणेश तळेकर,श्री सचिन रणशृंगारे,श्री हरिभाऊ तळेकर,श्री विजयकुमार तळेकर,श्री राहुल रामदासी,सौअमृता दोंड,सौ सलमा झारेकरी,वर्षा मॅडम ,श्री धनंजय ताकमोगे सर्व शालेय व्यवस्थापन समिती सदस्य,तसेच भाऊसाहेब, मंडलाधिकारी मॅडम,श्री विजयसिंह ओहळ,श्री विष्णू अवघडे,श्री बापूनेते तळेकर, ग्रामपंचायत केम मधील सर्व सदस्य,श्री उत्तरेश्वर देवस्थान ट्रस्ट अध्यक्ष श्री दादासाहेब गोडसे,श्री मनोजकुमार सोलापुरे,श्री विजय तळेकर,श्री राहुल आबा कोरे,श्री आकाश भोसले,श्री सिराज मोमीन,श्री गुटाळ साहेब पोलीस स्टेशन,श्री युवराज तळेकर,श्री अनिल तळेकर,श्री युवराज तळेकर श्री किरण तळेकर प्रशालेतील सेवानिवृत्त माजी शिक्षक,तसेच केम गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.

प्रशालेतील मुलांच्या खाऊ साठी श्री डी.ए गावकरे सर 5001,श्री भुजंग तळेकर सर 501,श्री पांडुरंग देवकर सर 501,श्री कोंडलकर सर 501,श्री पांडव सर 501,श्री सुरवसे सर 501,श्री वसंत तळेकर 501,श्री गणेश तळेकर 501,श्री डी.एन तळेकर सर 501,श्री लक्ष्मण गुरव 501,श्री चंद्रकांत गोविंद दोंड 501,श्री रोहिदास दशरथ बिचितकर 501 रू देऊन प्रशालेला सहकार्य केले.प्रशालेला सहकार्य केल्याबद्दल के.एन वाघमारे सर यांनी आभार मानले.विद्यार्थ्यांनी लॉन्ग मार्चिंग करून उपस्थितांची मने जिंकली .ध्वजारोहन आणि लॉन्ग मार्चिंग ची तयारी व नियोजन प्राध्यापक अमोल तळेकर सर आणि सांस्कृतिक विभागप्रमुख के.एन वाघमारे सर यांनी उत्कृष्टरित्या केले.सर्व विद्यार्थ्यांना प्रशालेतर्फे स्नेहभोजन देण्यात आले.स्नेहभोजनाची तयारी व नियोजन श्री एस.एम घुगे सर,श्री टी.व्ही पवार सर यांनी केले.ग्रामपंचायत केम तर्फे विद्यार्थ्यांना गोड लाडू देण्यात आला.

हेही वाचा – कुंभेजची श्वेता शिंदे विद्यापीठात अव्वल

प्रजासत्ताक दिनी कोल्हापुरातील दसरा चौकात धडाडणार वक्ते जगदीश ओहोळ यांची तोफ; संविधानाच्या अमृत महोत्सव अभियानचा होणार प्रारंभ

तलाठी कार्यालय केम तर्फे विद्यार्थ्यांना बिस्कीट पुढे देण्यात आले.या प्रजासत्ताक दिनाचे सूत्रसंचलन सांस्कृतिक विभाग प्रमुख के. एन वाघमारे सर यांनी केले.प्राचार्य तथा मुख्याध्यापक एम.डी बेले सर यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला.प्रशालेतील व कॉलेजमधील सर्व गुरुदेव कार्यकर्ते आणि उपस्थितांचे आभार के.एन वाघमारे सर यांनी मानले.

FacebookFacebookTwitterTwitterLinkedinLinkedinWhatsappWhatsappFacebook MessengerFacebook Messenger
karmalamadhanews24:
whatsapp
line