करमाळा सोलापूर जिल्हा

करमाळा येथे के के लाईफस्टाईलच्या भव्य शोरुमचे दिमाखात उद्घाटन

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

करमाळा येथे के के लाईफस्टाईलच्या भव्य शोरुमचे दिमाखात उद्घाटन

करमाळा(प्रतिनिधी); करमाळा तालुका व परिसरातील चोखंदळ ग्राहकांच्या पसंतीस उतरलेल्या के.के. लाईफस्टाईलच्या शहरातील कृष्णाजीनगर येथील ६००० स्केअर फुटांच्या भव्य अशा अत्याधुनिक फॅमिली शोरुमचे उद्घाटन शुक्रवार दि. २० रोजी बलदोटा परिवाराचे आधारवड कचरदास बलदोटा आणि सौ. कांताबाई बलदोटा यांच्या हस्ते दिमाखात संपन्न झाले. यावेळी शहर व परिसरातील नागरिक आणि बलदोटा परिवाराचे आप्तेष्ट उपस्थित होते.

ग्राहकांच्या सोयीसाठी के के लाईफस्टाईलच्या या भव्य वस्त्रदालनात संपूर्ण कुटुंबाची वस्त्रपूर्ती आता एकाच ठिकाणी शक्य झाली आहे.

या भव्य वस्त्रदालनात लहान मुलांच्या खरेदीसाठी स्वतंत्र व्यवस्था असून महिलांसाठी साड्यांचे स्वतंत्र दालन आहे. जावईबापु व सुनबाईच्या नवीनतम पेहरावांच्या आकर्षक व्हरायटीं शिवाय मेन्स वेअर आणि लेडीज वेअरच्या विविध व्हरायटी के के लाईफस्टाईलच्या या भव्य दालनात उपलब्ध आहेत.

हेही वाचा – सोलापूर जिल्ह्यातील ‘या’ तालुक्यात सकल मराठा समाजाच्या वतीने उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांना प्रवेश बंदी; प्रशासनाला निवेदन, क्लिक करून वाचा सविस्तर!

करमाळा तालुक्यातील विविध गावात आंतरराष्ट्रीय बालिका दिन उत्साहात साजरा; हिसरे, गौंडरे येथे जनजागृती

एकूणच दिवाळी आणि लग्नबस्त्याच्या दृष्टीने ग्राहकांना अपेक्षित असे वातानुकूलित (AC), पार्कींगसाठी प्रशस्त व्यवस्था असल्याने ग्राहकांना आपल्या आवडीच्या वस्त्र खरेदीसाठी हे वस्त्रदालन परिपूर्ण ठरणार आहे.

उद्घाटनाच्या निमित्ताने के लाईफस्टाईलने आयोजित तीर्थप्रसादाला शुक्रवारी सायंकाळपर्यंत मान्यवर ग्राहकांनी नवीन वस्त्रदालनाला भेट देऊन बलदोटा परिवाराला शुभेच्छा दिल्या.

litsbros

About the author

karmalamadhanews24

Add Comment

Click here to post a comment

Mgid Advertisement

Ad 400×432

Similar News

Advertisment Area 1

Advertisment Area 2

Facebook Page

error: Content is protected !!