गोयेगाव शाळेत आर्थिक साक्षरता उपक्रम

गोयेगाव शाळेत आर्थिक साक्षरता उपक्रम

केत्तूर ( अभय माने) मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या अभियान अंतर्गत जि.प.प्रा.शाळा गोयेगाव (ता.करमाळा) येथे विद्यार्थ्यांमध्ये शालेय जीवनापासून आर्थिक साक्षरता येणे कामी पैशाचे नियोजन,गुंतवणूक,बँक व्यवहार,कर्ज व व्याज याबाबत SBI केत्तुर शाखेतील अधिकारी मनिषा सचिन माळशिकारे यांनी सापशिडी,फ्लेक्स या साधनांद्वारे मुलांना माहिती दिली.

हेही वाचा – पारेवाडीच्या अजिंक्य दिवेकर यांना निवडणूक आयोगाचा उत्कृष्ट समाज माध्यम समन्वयक पुरस्कार

जिल्हा नियोजन समितीचे सदस्य गणेश चिवटे यांच्या विकास निधीतून वीट येथे ‘इतक्या’ लाखांच्या विकास कामाचे उद्घाटन

शाळेच्या वतीने त्यांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले.
यावेळी शाळेचे मुख्याध्यापक तोरमल सर गिरी सर,सचिन माळशिकारे उपस्थित होते.

karmalamadhanews24: