मनोरंजनमहाराष्ट्र

‘अक्षयकुमार विश्वास जिंकत साखरपुडा करायचा’ असा त्याने अनेकींना धोका दिलाय

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

‘अक्षयकुमार विश्वास जिंकत साखरपुडा करायचा’ असा त्याने अनेकींना धोका दिलाय

बॅालिवूड अभिनेता अक्षय कुमारचं नाव अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं जात होतं. यामध्ये रविना टंडन, शिल्पा शेट्टी आणि इतर काही अभिनेत्रींचा समावेश आहे.

या संबंधी शिप्ला शेट्टीचा जुना व्हिडीओ व्हायरल होत असून त्यामध्ये शिल्पाने अक्षयने माझा वापर करत ,मला सोडून दिलं असल्याचा आरोप केला आहे.

या व्हिडीओमध्ये शिल्पाने सांगितलं आहे की, अक्षय कुमार सोबत ती प्रेमात आकंठ बुडाली होती. पण  खन्नासाठी अक्षयने माझा वापर करत माझी साथ सोडत मला धोका दिला.

अक्षय कुमार त्याच्या प्रत्येक प्रेयसीचा विश्वास जिंकत तिच्यासोबत साखरपुडा करायचा. सिद्धीविनायकाच्या मंदिरात नेऊन लग्नाचं वचन द्यायचा. पण नवीन मुलगी अक्षयला आवडली की तो लग्नाला नकार द्यायचा असही शिल्पाने सांगितलं आहे.

हेही वाचा-‘कृषीपंप विज धोरण 2020’ सवलत योजनेचा करमाळा तालुक्यातील ‘या’ गावातून शुभारंभ; शेतक-यांचा उत्तम प्रतिसाद

मोटर सायकल चोरी करणारे आरोपी सोलापूर शहर गुन्हे शाखेच्या जाळ्यात;केला लाखो किमतीचा माल हस्तगत

दरम्यान, अशाप्रकराचे  आरोप अक्षय कुमावर फक्त शिल्पानेच केले नाहीत तर अभिनेत्री रवीना टंडनने देखील एका मुलाखती अक्षय कुमारवर आरोप केले होते.

litsbros

Comment here