महाराष्ट्रसोलापूर

विचित्र हवामानाचा नागरिकासह पिकांना फटका

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

विचित्र हवामानाचा नागरिकासह पिकांना फटका

केतूर ( अभय माने) सध्या कोरोना संसर्गामुळे नागरिक हतबल झाले आहेत त्यातच विचित्र हवामानाची भर पडली आहे. याचा फटका शेतातील उभ्या पिकांसह नागरिकांना सहन करावा लागत आहे. करमाळा तालुक्याच्या पश्चिम भागातील शेतकरी, नागरिक ऊष्णतेमुळे हैराण झाले आहेत.


वाढत्या उष्णतेमुळे अंगाची लाही- लाही होत आहे तर सायंकाळी आकाशात ढग जमा होऊन पावसाचे संकेत मिळत असतानाही पाऊस मात्र हुलकावणी देत आहे त्यामुळे उष्णतेत मात्र प्रचंड वाढ होत आहे.

हेही वाचा-तो म्हणाला थाळ्या वाजवा, दिवे लावा, आम्ही मात्र छाती बडवत चीता आणि स्मशान धगधगत पाहू लागलो!

दुचाकीस्वाराने धडक दिल्याने एकाचा मृत्यू, कुर्डूवाडीतील दुर्दैवी घटना

त्यातच विजेचा लपंडाव सुरू असल्याने घरात बसणेही अवघड होत आहे असे असतानाही भर उन्हात उन्हाळी शेती मशागतीची कामे शेतकरी करीत आहेत.
करमाळा तालुक्यातील नागरिक कोरोना संसर्गामुळे हैरान व हतबल झाला असताना आता उष्णतेचा सामनाही त्यांना करावा लागत आहे.

litsbros

Comment here