वीट ग्रामपंचायत उपसरपंच पदी श्री हेमंत आवटे यांची बिनविरोध निवड

वीट ग्रामपंचायत उपसरपंच पदी श्री हेमंत आवटे यांची बिनविरोध निवड

करमाळा प्रतिनिधी – वीट ग्रामपंचायत उपसरपंच निवड दिनांक २५/१/२०२५ रोजी पार पडली पूर्वीच्या उपसरपंच सौ नंदा अंकुश जाधव यांचा कार्यकाल पूर्ण झाल्यानंतर पुढील निवडी प्रसंगी श्री हेमंत बाबुराव आवटे यांचा एकमेव अर्ज आल्याने ही निवड बिनविरोध पार पडली.

या निवडी प्रसंगी श्री राजेन्द्रसिंह शंकरराव राजेभोसले मा.व्हॉ. चेअरमन जिल्हा दूध संघ सोलापूर, श्री तात्यासाहेब जयवंत जाधव, श्री दिगंबर बाप्पू गाडे, श्री शांतीलाल जाधव, श्री कांतीलाल चोपडे, श्री बाळासाहेब गाडे, श्री पांडुरंग जाधव, श्री बिबीशन नाना आवटे, श्री मधुकर जनार्दन गाडे, श्री आनंदकुमार (देवा) ढेरे, श्री संतोष (आबा) मधुकर ढेरे तसेच ग्रामपंचायत सदस्य श्री अभयसिंह राजेभोसले, श्री महादेव जाधव गुरुजी, श्री जगदीश निंबाळकर, श्री गणेश ढेरे, श्री धनसिंग भोंग, श्री विशाल गणगे, श्री अंकुश जाधव आणि श्री सुभाष आवटे, श्री सुभाष जाधव, श्री हरिश्चंद्र आवटे, श्री गणेश जाधव, श्री तात्यासाहेब जाधव व इतर ग्रामस्थ उपस्थित होते.

हेही वाचा – डॉ. आंबेडकरांच्या करमाळ्यातील सभेला ८८ वर्षे पूर्ण; २४ जानेवारी १९३७ रोजी बाबासाहेबांचा करमाळा दौरा ; लेखक जगदीश ओहोळ यांची माहिती

आवाटी शाळेतील विद्यार्थ्यांनी घेतला सहलीचा आनंद

सरपंच श्री महेश गणगे यांच्या अध्यक्षतेखाली व निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून श्री कुदळे भाऊसाहेब यांनी कामकाज पार पाडले ही निवडणूक झाल्यानंतर नेते श्री राजेंद्रसिंह तात्या राजेभोसले यांनी नूतन उपसरपंच श्री हेमंत आवटे यांचा सन्मान करून हार्दिक अभिनंदन केले.

FacebookFacebookTwitterTwitterLinkedinLinkedinWhatsappWhatsappFacebook MessengerFacebook Messenger
karmalamadhanews24:
whatsapp
line