माढासोलापूर जिल्हा

वंचित बहुजन आघाडी माढा तालुकाच्या वतीने अंबाजोगाई येथील घटनेचा निषेध

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

वंचित बहुजन आघाडी माढा तालुकाच्या वतीने अंबाजोगाई येथील घटनेचा निषेध

कुर्डुवाडी प्रतिनिधी : वंचित बहुजन आघाडी माढा तालुका आणी कुर्डूवाडी शहर याच्या वतीने यवतमाळात जिल्ह्य़ातील तालुका पुसद गाव कारला येथील मागासवर्गीय होलार समाजातील नागरिक यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची गाणी लावली म्हणून जातीयवादी समाज कंटक यांनी मागासवर्गीय नागरिक यांना जबर मारहाण केली आहे.

मागासवर्गीय नागरिक याच्यावर सतत अन्याय अत्याच वाडत चालले आहे. सरकार चालवणारे गाव गुड असतील तर न्याय कधी मिळणार. गावातील सरपंचासहित 9 जनाविरूध ॲट्रॉसिटी आणी ईतर कलम दाखल केले आहेत. सत्तेतील सरकार मनुवादी आहे.बहुजन विरोधी आहे. तसेच अंबाजोगाई शहरातील पुण्यश्लोक अहिल्यामाता होळकर यांच्या नावाचे बॅनरची तोडफोडी केली आहे. हि मानसिकता फक्त जातीयवाद लोक भिमा कोरेगाव दंगलीती एक बोटे च्या आवलादी हे काम करत आहेत .

या दोन घटनेचा निषेध वंचित बहुजन आघाडी माढा तालुका याच्या वतीने निषेध केला. या सर्व आरोप यांना कठोर कारवाई करण्यात यावी या साठी कुर्डूवाडी पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक विक्रांत बोधे साहेब यांना निवेदन देण्यात आले.

हेही वाचा – राजुरी गावच्या लेकीला महाराष्ट्र राज्याच्या पोलीस महासंचालक कार्यालयाचा उत्कृष्ट अपराध सिद्धी पोलीस पुरस्कार

करमाळा मतदार संघातील टेंभुर्णी-कन्हेरगाव-केम रस्त्याची झाली दुरवस्था; तात्काळ दुरुस्ती न केल्यास उपोषणाचा इशारा

या वेळी उपस्थित सत्यवान हांडे,वंचित बहुजन आघाडी चे शहर अध्यक्ष प्रदीप सोनटक्के. तालुका महासचिव आणण वाघमारे,बाबासाहेब ओहोळ,तालुका अध्यक्ष समथ॔ आखाडे,ओदुबर पाटील,पवन पाटील,राम नवगीरे,आशपाक तैकल,ईशान मुलाणी,कृष्णा हजारे,गणेश शिंदे,ओंकार पवार,बिरू देवकते,ओम गवळी,अथ॔व वाघमोडे,अभिषेक बनसोडे,सागर कसबे_सचिव ताकतैडे_बालाजी गाधले तसेच बहुजन समाजातील नागरिक उपस्थित होते.

litsbros

Comment here