कुर्डुवाडीमाढा

जिल्हा परिषद शाळा उपळवटे येथे ‘माझी वसुंधरा’ उपक्रम उत्साहात संपन्न

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

जिल्हा परिषद शाळा उपळवटे येथे ‘माझी वसुंधरा’ उपक्रम उत्साहात संपन्न

उपळवटे (प्रतिनिधी); माढा तालुक्यातील उपळवटे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उपळवटे येथे माजी वसुंधरा कार्यक्रमा योजने अंतर्गत सर्व विद्यार्थ्यांची उपळवटे गावातून प्रभात फेरी काढण्यात आली आहे.

या फेरीमध्ये माझी वसुंधरा अभियान स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव व नमामी चंद्रभागा या विषया संबंधी फलक प्रभात फेरीच्या वेळी विद्यार्थ्यांनी हातामध्ये घेऊन उपळवटे गावातून जनजागृती केली.

या प्रभात फेरी साठी उपळवटे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक पांडुरंग शिंदे प्रकाश भवर सर हरिदास मुळिक सर ज्योतीराम तळेकर सर गुरुप्रसाद पाटोळे सर मंदाकिनी खोसे मॅडम यावेळी सर्व शिक्षक स्टाफ उपस्थित होता.

माझी वसुंधरा कार्यक्रम फेरी साठी उपळवटे गावचे सरपंच बालाजी गरड पाटील यांचेही सहकार्य लाभले आहे जोतिराव तळेकर सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.


हेही वाचा – गर्भवती ऊसतोडणी महिलेला सुरू झाल्या मातृकळा, पण उसाच्या फडात अँबुलन्स जायला वाट नव्हती; शेवटी ‘ती’ आरोग्य सेविका ठरली देवदूत; वाचा सविस्तर

सोलापूर जिल्ह्यात कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनाचे आदेश – जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर

यावेळी उपस्थित उपळवटे गावचे सरपंच बालाजी गरड पाटिल उपसरपंच दिपिका महेश देवडकर उपळवटे ग्रामपंचायत सदस्य युवा नेते विशाल खुपसे पाटिल पितांबर गोसावी तानाजी गायकवाड दिलीप दादा खूपसे पाटील ग्रामपंचायत सर्व सदस्य उपळवटे गावचे ग्रामसेवक h.a बंधारे भाऊसाहेब समर्थ घोरपडे ओंकार गायकवाड भारत घोरपडे रणजित घोरपडे रमेश कळसाईत अंगणवाडी सेविका अंजना लोंढे मॅडम उपळवटे आरोग्य केंद्र सिस्टर देवयानी कदम कविता गायकवाड बाई सपाटे व सर्व विद्यार्थी उपस्थित होते.

litsbros

Comment here