करमाळामाणुसकीसोलापूर जिल्हा

टायगर ग्रुप अध्यक्ष तानाजी भाऊ जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त ऊसतोड मजूरांना ब्लॅंकेट वाटप

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

टायगर ग्रुप अध्यक्ष तानाजी भाऊ जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त ऊसतोड मजूरांना ब्लॅंकेट वाटप

उमरड :टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्य अध्यक्ष पै डॉ तानाजी भाऊ जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त आज दि.2 नोव्हेंबर रोजी हनुमान जन्म भूमी कुगाव येथे ऊस तोड मजुरांच्या मुलांना उबदार 51 ब्लॅंकेटचे वाटप करण्यात आले.

सामाजिक बांधिलकी जपणारा गोर गरिबांच्या हाकेला धावून जाणारा मैत्रीचा ग्रुप म्हणून टायगर ग्रुप ला आगळी वेगळी प्रसिद्धी आहे एक पाऊल उपेक्षितांनसाठी या भावनेतून झालेला हा कार्यक्रम सामाजिक कार्य करण्यास अनेकांना प्रेरणा देईल .

या प्रसंगी प्रमुख उपस्थित म्हणून ह. भ.प.अविनाश महाराज पोधवडी श्री. धुळा भाऊ कोकरे (प्र बागायतदार) श्री.संदीप मारकड (मा सरपंच उमरड) श्री.कामठे सरपंच कुगाव श्री मिनींनाथ बदे उमरड श्री गणेश शिंदे (हेड कॉन्स्टेबल जेऊर) श्री मनोज खंडागळे (महा पोलीस) पै श्रेयस मारकड (उमरड) श्री नागनाथ कोकरे (उमरड) गणेश

हेही वाचा – उपजिल्हा रुग्णालय करमाळा येथील प्रशासनाच्या ‘या’ भोंगळ कारभाराविरुद्ध करमाळा राष्ट्रवादी आक्रमक

वाशिंबे ते भाळवणी दुहेरी रेल्वे लाईनची चाचणी यशस्वी; गाडीला जास्तीत जास्त ‘इतका’ स्पीड

जिजाबापू मारकड (उमरड) कार्यक्रमाचे आयोजक म्हणून टायगर ग्रुप राजुरी ता जि बीड येथील श्री बाजीराव काचगुंडे पै विकास टुले पै जगदीश टुले पै सोमनाथ मासाळ आसाराम हुलगुंडे कैलास टुले राहुल खोले ईश्वर हुलगुंडे संदीप हलनोर म्हणून उपस्थित होते.

litsbros

Comment here