करमाळाशेती - व्यापारसोलापूर जिल्हा

ग्रामीण भागातील महिलांनी व्यवसायाकडे वळावे; उमरड येथे संध्या बदे यांचे आवाहन

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

ग्रामीण भागातील महिलांनी व्यवसायाकडे वळावे; उमरड येथे संध्या बदे यांचे आवाहन

उमरड(प्रतिनिधी) दिनांक 29/7/2021 बाजारपेठेतील चालू मागणी लक्षात घेता महिलांनी छोट्या छोट्या उद्योगाकडे वळून स्वावलंबी बनले पाहिजे असे मत उमरड येथे व्यवसाय विषयी मार्गदर्शन करताना कृषिकन्या संध्या बदे हिने व्यक्त केले.

चालू च्या जमान्यामध्ये पॅकिंग पदार्थांना फार मागणी आहे त्यामध्येच केळीपासून वेफर्स चिप्स बनवल्यास थोड्या पैशात चांगला नफा मिळवून देणारा धंदा आहे असे मत कृषिकन्या संध्या सुभाष बदे यांनी व्यक्त केले.

यावेळी गावांतील महानंदा कोठावळे, पूजा कोठावळे, अर्चना कोठावळे, रेणुका कोठावळे, निर्मला शिंदे, मेघा ढेरे, गयाबाई बदे, झुंबरबाई कोठावळे, शितल कोठावळे, स्नेहल बदे आदी महिला उपस्थित होते.

रत्नाई कृषी महाविद्यालय अकलूज आयोजित कार्यक्रमा अंतर्गत उमरड येथे कृषिकन्या संध्या सुभाष बदे या लोकांमध्ये जागृती करून लोकांना आधुनिक पद्धतीने आपल्या शेतात पिकवलेल्या मालापासून बाय प्रॉडक्ट तयार केल्याने चांगला नफा मिळू शकतो असे मत व्यक्त केले.

हेही वाचा-बार्शीचे आमदार राऊत यांचे पुत्राच्या लग्नाला हजारोंची गर्दी; पण गुन्हा मात्र ‘त्या’ एकाच व्यक्तीवर

पूर आला आणि आगर व्यवस्थापक साडेसात लाखांची रोकड घेऊन ९ तास बसले एसटीच्या टपावर; कर्तव्यदक्षतेला सलाम.!

या करता तिला प्राध्यापक डी एस मेटकरी, समन्वयक डॉक्टर डीपी कोरटकर, प्राचार्य आर जी नलवडे, प्राध्यापक एस एम एकतपुरे, प्राध्यापक एस आर आडत इत्यादी शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.

litsbros

Comment here