करमाळासांस्कृतिकसोलापूर जिल्हा

उमरड ग्रामपंचायत येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती साजरी

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

उमरड ग्रामपंचायत येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती साजरी

उमरड (प्रतिनिधी) दिनांक 02/10/2021 ग्रामपंचायत कार्यालय उमरड येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती साजरी करण्यात आली यावेळी गावातील ज्येष्ठ नागरिक लालासाहेब सुरवसे यांच्या हस्ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून जयंती साजरी करण्यात आली.

यावेळी गावातील सरपंच सौ राजश्री चोरमले, सौ अन्नपूर्णा बदे, ग्रामसेवक भालेराव, तलाठी साई आडगटाळे, माजी सरपंच प्रमोद बदे, लालासाहेब पडवळे, जनार्दन मारकड, बापूराव चोरमले, संदीप बदे, पोलीस पाटील अंकुश कोठावळे,

हेही वाचा – आनंदवार्ता- अखेर सिना कोळेगाव धरण शंभर टक्के भरले; शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण

राजुरीत आधार मोबाईल लिंकिंग शिबिरात १०१ जणांनी केला आपला मोबाईल आधारला लिंक

शिवाजी मरकड, प्रदीप मारकड, निलेश चौधरी ग्रामपंचायत कर्मचारी नारायण कोंडलकर , फत्तेखान सय्यद, फिरोज पठाण. इत्यादी गावातील नागरिक व कर्मचारी उपस्थित होते.

litsbros

Comment here