उमरड येथील अहिल्यादेवी होळकर जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी आदित्य पाटील तर उपाध्यक्षपदी गणेश मारकड यांची निवड

उमरड येथील अहिल्यादेवी होळकर जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी आदित्य पाटील तर उपाध्यक्षपदी गणेश मारकड यांची निवड

उमरड(नंदकिशोर वलटे)
उमरड ता.करमाळा येथील अहिल्यादेवी होळकर जयंती उत्सव समितीच्या पदाधिकारी निवडी सर्वानुमते झाल्या. यात यंदाच्या जयंती उत्सवात कोणते सामाजिक कार्य करायचे व मिरवणूक नियोजन कसे करायचे याचे नियोजन ठरले. या बैठकीत सर्वानुमते खालील निवडी करण्यात आल्या.


खजिनदार किसन सुरेश मारकड सचिव धनंजय रावसाहेब मारकड सदस्यपदी विशाल आजिनाथ मारकड ,दशरथ सुभाष मारकड ,अभिजीत दिलीप मारकड,यशराजे चंद्रशेखर पाटील,अनिल राघू मारकड ,इंद्रजीत नागनाथ मारकड ,सर्वानुमते वरील निर्णय घेण्यात आले.

हेही वाचा – तरुणांनो तुमच्या धडावर तुमचाच मेंदू असुद्या, जग जिंकता येते; शारदा व्याख्यानमालेत जगदीश ओहोळ यांचे प्रतिपादन

आपली मुले व्यसनाच्या आहारी जाऊ नये यासाठी पालकांनी काळजी घ्यावी : समाजप्रबोधनकार प्रबोधनकार ॲड . डॉ.बाबुराव हिरडे

यावेळी उपस्थित विशाल भाऊराव मारकड,बालाजी शहाजी पाटील,सागर रामा मारकड, ज्ञानेश्वर तात्यासाहेब मारकड, विजय भाऊराव मारकड,सुहास विठ्ठल मारकड,नानासाहेब शिवाजी मारकड,पांडुरंग धनाजी मारकड,रोहित हनुमंत मारकड,महेश देवराव मारकड आदी जण उपस्थित होते.

FacebookFacebookTwitterTwitterLinkedinLinkedinWhatsappWhatsappFacebook MessengerFacebook Messenger
karmalamadhanews24:
whatsapp
line