सोलापूर जिल्हा

पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांची मुंबईला बदली; सोलापूरच्या नूतन पोलीस आयुक्तपदी कराळे; वाचा सविस्तर

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांची मुंबईला बदली; सोलापूरच्या नूतन पोलीस आयुक्तपदी कराळे; वाचा सविस्तर

सोलापूर (२३ ऑगस्ट) – सोलापूरचे विद्यमान पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांची मुंबईला पदोन्नतीने बदली झाली असून त्यांच्या जागी ठाण्याचे दत्तात्रय कराळे हे बदलून येत आहेत.

गेल्या दोन वर्षांपूर्वी अंकुश शिंदे यांनी सोलापूर पोलीस आयुक्त पदाचा पदभार घेतले होते. या दोन वर्षात सोलापूरकरांमध्ये मिळून मिसळून राहत आपली कामगिरी योग्यप्रकारे केल्याचे दिसून येते.

शिंदे यांची विशेष पोलीस महानिरीक्षक, सुधार सेवा, मुंबई येथे पदोन्नतीने बदली झाली आहे. तर दत्तात्रय कराळे यांची अपर पोलीस आयुक्त (गुन्हे), ठाणे शहर या पदावरुन सोलापूर पोलीस आयुक्तपदी बदली करण्यात आली आहे.

litsbros

Comment here