माढाशैक्षणिकसोलापूर जिल्हा

टेंभुर्णी येथील लक्ष्मीआनंद विद्यामंदिराच्या विद्यार्थ्यांचे नवोदय परीक्षेत यश

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

टेंभुर्णी येथील लक्ष्मीआनंद विद्यामंदिराच्या विद्यार्थ्यांचे नवोदय परीक्षेत यश

टेम्भूर्णी प्रतिनिधी:सन २०२०-२१ या वर्षांमध्ये केंद्र शासनाच्या वतीने घेण्यात आलेल्या जवाहर नवोदय पात्रता परीक्षेमध्ये टेंभुर्णी येथील श्री माऊली शिक्षण प्रसारक व समाज सेवा मंडळ संचालित लक्ष्मी आनंद विद्या मंदिर येथील विद्यार्थी रोहन विठ्ठल बोराडे निवड झाली आहे.

रोहन बोराडे यांचे अभिनंदन संस्थेचे चेअरमन योगेश बोबडे,सचिव सुरजा बोबडे,सनराइज् इंग्लिश मीडियम स्कूलच्या प्राचार्या कृती चौधरी,आनंद विद्यालयाच्या उपप्राचार्या सोनल शेवतेकर यांनी केले आहे.

हेही वाचा – ब्रेकिंग; …म्हणून हिंगोली पोटनिवडणूकीतून भाजपने घेतली माघार; काँग्रेसच्या ‘या’ उमेदवार होणार बिनविरोध खासदार

करमाळा ते टेंभुर्णी रस्ता बनला मृत्यूचा सापळा

सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी कडून रोहन वर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे तसेच त्याला भविष्यातील शिक्षणासाठी शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.
रोहनला राहुल सरोदे व सागर खुळे तसेच त्याचे पालक श्री विठ्ठल बोराडे व सुनिता बोराडे यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे.

litsbros

Comment here