कुर्डुवाडीमाढासोलापूर जिल्हा

रोपळे ग्रामपंचायतीस १ कोटी ११ लाखांहून अधिक निधीची कामे मंजूर

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

रोपळे ग्रामपंचायतीस १ कोटी ११ लाखांहून अधिक निधीची कामे मंजूर

केम(संजय जाधव) ; माढा तालुक्यातील रोपळे (क)ग्रामपंचायतीस सोलापूर जिल्ह्याचे युवक नेते आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, मा आमदार नारायण आबा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर जिल्हा परिषद अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे व अजितदादा तळेकर यांनी रोपळे क) ग्रामपंचायतींस विविध कामासाठि एकूण १ कोटी ११ लाख ५० हजार रूपयाचे कामे मंजूर झाले आहेत, अशी माहिती माजी सरपंच तात्यासाहेब गोडगे यानी दिली.

1)कव्हे- भोगेवाडी रस्ता 30.00 लाख रुपये

2) रोपळे-बिटरगाव रस्ता 10.00 लाख रुपये

3) खजा खलील दर्गा भक्तनिवास 7.00 लाख रुपये

4)व्यापारी गाळे 11.50 लाख रूपये

5)मरीआई लक्ष्मी मंदिर सभामंडप 8.00 लाख रुपये

6)पारधी वस्ती सौर ऊर्जा पंप 5.00 लाख रुपये

7)ग्रामपंचायत पाणी पुरवठ्यासाठी शेततळे करणे 13.50 लाख रुपये

8) गोडगे वस्ती दास वस्ती फंड वस्ती शाळा पेवर ब्लॉक बसवणे 7.00 लाख रुपये

9) अंगणवाडी वॉल कंपाऊंड करणे 2.50 लाख रुपये

10) महादेव गोडगे घर ते जगन्नाथ लोंढे घर सिमेंट काँक्रिट रस्ता व गटार कामासाठी 7.00 लाख रुपये

11) संत रोहिदास नगर रस्ता सिमेंट काँक्रिट करणे 5 लाख रुपये

12)इंदिरा नगर येथे रस्ता सिमेंट काँक्रिट करणे 5 लाख रुपये

एकुण रक्कम १ कोटी ११ लाख ५० हजार रुपये
वरील कामे मंजूर झाली असून 26 जानेवारी सुरू होतील असी माहिती गोडगे यानी दिली.

litsbros

Comment here