सोलापूरसोलापूर जिल्हा

अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांच्या जागी ‘हे’ आहेत सोलापूर ग्रामीणचे नूतन अप्पर पोलीस अधीक्षक

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांच्या जागी ‘हे’ आहेत सोलापूर ग्रामीणचे नूतन अप्पर पोलीस अधीक्षक

सोलापूर – अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांची रायगड जिल्ह्यात बदली झाल्याने त्यांच्या जागी लातूर जिल्ह्यातील अप्पर पोलीस अधीक्षक हिम्मत जाधव यांनी आज आपला पदभार स्वीकारला आहे.

हेही वाचा-करमाळा शहरातील नागरिकाचा प्रामाणिकपणा; सापडलेले रोख दोन लाख रुपये केले पोलिसांच्या स्वाधीन

उमरड येथे ‘एक गाव एक गणपती’ परंपरा अखंडितपणे चालू ; शांततेत शासनाच्या नियम व अटींचे पालन करून विसर्जन

सोलापूर ग्रामीणचे नूतन अप्पर पोलीस अधीक्षक हिम्मत जाधव त्यांनी आज आपला पदभार स्वीकारला.
त्यांचे पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत करुन त्यांच्या पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.

litsbros

Comment here