महाराष्ट्रसरकारनामासोलापूरसोलापूर जिल्हा

सोलापूरचे नवे जिल्हाधिकारी आशिर्वाद; शनिवारी स्विकारला पदभार, वाचा सविस्तर

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

सोलापूरचे नवे जिल्हाधिकारी आशिर्वाद; शनिवारी स्विकारला पदभार, वाचा सविस्तर

 सोलापूर प्रतिनिधी; नूतन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी शनिवारी पदभार घेतला, सोलापूरच्या धार्मिक पर्यटनाला चालना देणार अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.नूतन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी शनिवारीसोलापूरात येऊन मिलींदशंभरकर यांच्याकडून पदभार घेतला यावेळी पत्रकारांशी बोलताना कुमार आशीर्वाद म्हणाले सोलापूरचा भौगोलिक अभ्यास आहे येथील समस्यांची जाण आहे.

जिल्ह्यात पाणीटंचाई असल्याचं कळत तसेच जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्याकडुन माहिती घेऊन पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्याचा विकास करण्यावर भर देऊ त्याचप्रमाणे सोलापूर जिल्ह्यात तीर्थक्षेत्र मोठया प्रमाणात असून तीर्थक्षेत्र विकासाला चालना देऊ अशी ग्वाही नूतन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली.

हेही वाचा – राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि जनशक्तीचे अतुल खूपसे पाटील यांचा एकाच गाडीतून प्रवास; जयंत पाटील म्हणाले..

करमाळा तालुक्यातील दळणवळणाच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या ‘या’ तीन जिल्हा प्रमुख मार्गाना राज्य मार्गाचा दर्जा द्या; बांधकाम मंत्र्यांना निवेदन

त्यानंतर ते पदभार घेण्यापूर्वी पावणे बारा वाजता नवीन जिल्हाधिकारी कार्यालयात आगमन झाले यावेळी त्यांचे स्वागत निवासी उपजिल्हाधिकारी शंभरकर यांच्याकडुन पदभार घेतला यावेळी सर्व उपजिल्हाधिकाऱ्यांची ओळख करून घेतली.

litsbros

Comment here