सोलापूरसोलापूर शहर

सोलापुरात किरीट सोमय्या यांची गाड्या अडविण्याचा राष्ट्रवादी कार्यकर्त्यांचा प्रयत्न; वाचा सविस्तर

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

सोलापुरात किरीट सोमय्या यांची गाड्या अडविण्याचा राष्ट्रवादी कार्यकर्त्यांचा प्रयत्न; वाचा सविस्तर

सोलापूर : किरीट सोमय्या यांनी शरद पवार आणि त्यांच्या कुटुंबावर सडकून टीका केली.पवार कुटुंबीय राज्याला लुटत असल्याचा आरोप यावेळी सोमय्या यांनी केला. यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांत संताप निर्माण झाला.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी व पदाधिकऱ्यांनी होटगी रोड येथील महिला हॉस्पिटल जवळ किरीट सोमय्या यांचा ताफा अडविण्याचा प्रयत्न केला. पण ताफा सुसाट वेगाने पूढे सरकला.

हेही वाचा – गुन्हा घडल्यानंतर नव्हे तर गुन्हा घडूच नये म्हणून सोलापूरात ‘ऑपरेशन परिवर्तन’

सकारात्मक बातमी; जगदीशब्द फाउंडेशनचा विधायक उपक्रम; कोरोनाने पालक गमावलेल्या सोगाव येथील बालकांचे घेतले शैक्षणिक पालकत्व

अचानकपणे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते रस्त्यावर येऊन किरीट सोमय्या याना फलक दाखवले व निषेधार्थ घोषणा दिल्या.

यावेळी ज्योतिबा गुंड यांनी माध्यमाना मुलाखत दिली आणि भाजपच्या मंत्र्यांनी जो घोटाळा केला आहे,तो सोमय्यानी बाहेर काढावा असे सांगितले तसेच भाजपच्या माजी सहकार मंत्र्यांवर देखील टीका करत त्यांच्यावर आरोप केले.घटनास्थळी आशिष जेटीथोर, शिवराम विभूते,अक्षय जाधव,देवा माने आदी उपस्थित होते.

litsbros

Comment here