करमाळाकरमाळा कोरोना अपडेटसोलापूर जिल्हा

करमाळा तालुक्यात शुक्रवार 24 सप्टेंबर रोजी वाढले कोरोनाचे नवे १६ रुग्ण; वाचा गावनिहाय रुग्णसंख्या

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

करमाळा तालुक्यात शुक्रवार 24 सप्टेंबर रोजी वाढले कोरोनाचे नवे १६ रुग्ण; वाचा गावनिहाय रुग्णसंख्या

करमाळा(प्रतिनिधी) ; करमाळा तालुक्यात कोरोना ग्रामीण भागात पुन्हा डोके वर काढताना दिसत आहे.  शुक्रवारी करमाळा तालुक्यात 16 नवे कोरोना रुग्ण सापडले आहेत.

करमाळा तालुक्यातील शुक्रवारची कोरोना रुग्णांची गावनिहाय यादी खालीलप्रमाणे –

निमगाव – 01,

कामोने – 02,

देलवडी – 01,

विट – 02,

शेलगाव – 01,

दहिगाव – 01,

रावगाव – 01,

सौंदे – 01,

मांगी – 01,

केम – 01,

घोटी – 01,

गुळसडी – 01,

देवळाली – 01,

करमाळा शहर – 01

हेही वाचा- राज्यातील शाळा ‘या’ तारखेपासून सुरू होणार;मुख्यमंत्र्यांकडून हिरवा कंदील

भोंदूबाबा मनोहर भोसलेला ‘या’ कारणामुळे करमाळा तुरुंगातून आज नेले सोलापूरला

तरी तालुक्यातील नागरिकांनी काळजी घेणे , सोशल डिस्टन्स पाळणे व मास्क वापरणे गरजेचे आहे.

litsbros

Comment here