सरकारनामासोलापूरसोलापूर जिल्हा

सोलापूर जिल्हाधिकारी यांच्या नविन आदेशात पुर्वी प्रमाणेच शनिवार व रविवार रोजी ‘या’ आस्थापना बंद रहाणार; वाचा सविस्तर

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

सोलापूर जिल्हाधिकारी यांच्या नविन आदेशात पुर्वी प्रमाणेच शनिवार व रविवार रोजी ‘या’ आस्थापना बंद रहाणार; वाचा सविस्तर

कुर्डुवाडी(राहुल धोका); कोरोना संक्रमना ची नविन नियमावली आज जिल्हाधिकारी यांनी जाहिर केली असुन सोलापुर महानगर पालिका हद्द सोडुन इतर सर्व ग्रामिण, नगरपरिषद क्षेत्रात शनिवार व रविवार रोजी दुकाने बंद राहणार आहेत.

अत्यावश्यक सेवा, किराणा, दुध ,फळे, औषधे यांना पुर्वी प्रमाणे शनिवार व रविवार बंदतुन वगळण्यात आले आहे तर सोमवार ते शुक्रवार सकाळी ७ ते सांय ७ या वेळेतच अत्यावश्यक वगळता आन्य दुकानांना उघडण्यास परवांगी राहाणार आहे.

हेही वाचा-ऑनलाईन मिटिंगमध्ये कारखाना, कामगार, शेतकरी आणि वाहतुकदारांच्या हिताचे प्रश्न न घेतल्यास आम्ही… शेतकरी नेते दशरथ कांबळे यांनी दिला हा इशारा

बारामती अँग्रोला श्री.आदिनाथ साखर कारखाना भाडेतत्त्वावर 15 वर्षे की 25 वर्षे.? संचालक मंडळात धुसफूस

जिम, जलतरण, खेळ मैदाने यांना हि सर्वजनिक वापरा साठी परवांगी देण्यात आली नाहि तर खेळ व अनदय सर्व स्पर्धा ना हि परवांगी राहाणार नाहि इ १०वी व १२ वी व्यतरिक्त अन्य शाळा व खाजगी क्लासेस हि बंदच राहाणार आहेत.

litsbros

Comment here