शैक्षणिकसोलापूरसोलापूर जिल्हा

सोलापूर जिल्हा माध्यमिक शिक्षक संघाचे पुरस्कार जाहिर ; क्लिक करून वाचा नावे

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

सोलापूर जिल्हा माध्यमिक शिक्षक संघाचे पुरस्कार जाहिर ; क्लिक करून वाचा नावे

सोलापूर (.प्रतिनिधी)
सोलापूर जिल्हा माध्य.शिक्षक संघाच्या पुरस्कारांची घोषणा संघाचे अध्यक्ष  भारत इंगवले व कार्याध्यक्ष  मुकुंद साळुंके यांनी केली.यामध्ये जीवन गौरव ,आदर्श मुख्याध्यापक,आदर्श शिक्षक ,आदर्श लिपीक यांना पुरस्कार देऊन गौरवीण्यात येणार आहे.या पुरस्काराचे वितरण शनिवार दिनांक एक 16 /9 /2023 रोजी दुपारी एक वाजता अक्कलकोट येथे होणार आहे .

या पुरस्काराचे वितरण माननीय आमदार सचिन ( दादा) कल्याण शेट्टी( आमदार अक्कलकोट) यांच्या अध्यक्षतेखाली व महेशजी इंगळे (मालक) चेअरमन वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान मंदिर समिती ,श्री अमोलराजे भोसले प्रमुख कार्यकारी विश्वस्त श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ ट्रस्ट अक्कलकोट. जयंतजी आसगावकर शिक्षक आमदार पुणे विभाग शिक्षक मतदार संघ , सिद्धरामजी म्हेत्रे साहेब माजी गृहमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या शुभहस्ते होणार आहे.

तरी सर्व शिक्षक बांधवांनी दु१२ वा उपस्थित राहावे असे आवाहन सचिव सचिन झाडबुके उपाध्यक्ष् ऊ तम हानपुडे संभाजी वागज मोहन गायकवाड भोसले सर दगडे सर विजय वाघमोडे गणेश यादव यशवंत तिवारी बनसोडे सर लोखंडे सर निलकंठ लिंगे मकरंद अंकलगी रोहीदास साळुंके व सर्व पदाधिकारी व सदस्य यांनी केले आहे.

हेही वाचा – मराठा निषेध मोर्चाने करमाळा दणाणला, हजारोच्या गर्दीने नोंदविला तीव्र निषेध; मोर्चामध्ये मुस्लिम समाजाच्यावतीने पाणी वाटप

केत्तूर येथील प्राचीन महादेव मंदिराचा कलशारोहण सोहळा भाविकांच्या गर्दीत उत्साहात संपन्न

सत्कारमुर्ती — जीवनगौरव पुरस्कार प्राप्त नावे

– हरिदास जाजनुरे ,आदर्श मुख्याध्यापक – सिद्धाराम सोलापूरे, आदर्श शिक्षक- सुरेश पिरगोंडे, सचिन चव्हाण , संतोष अंकलगी,  सुनील गायकवाड ,

 रावसाहेब जाधव, महादेव खरात, बाळासाहेब शिंदे ,अवंती पटवर्धन, श्रीमंत बनसोडे,  अर्जुन बनसोडे, अनिल वैद्य, खंडेराव शिंदे. आदर्श लिपिक – वसंत अरेनवरु, प्रभाकर राजगुरू.

litsbros

Comment here