सोलापूर जिल्हा दुध संघ निकाल जाहीर – करमाळा तालुक्यातील ‘हे’ दोन उमेदवार विजयी, वाचा इतर सर्व उमेदवार व मतांची आकडेवारी
करमाळा (प्रतिनिधी) : रणधुमाळी उडालेल्या सोलापूर जिल्हा दुध संघाच्या निवडणुकीत शेतकरी विकास पॅनलचे सर्वच्या सर्व म्हणजे १७ च्या १७ उमेदवार विजयी झाले आहेत. या निकालात करमाळा तालुक्यातील केत्तूरचे माजी सरपंच राजेंद्रसिंह उर्फ अशोक रामराव पाटील व सरपडोह येथील माजी संचालिका अलका गोरख चौघुले यांचा समावेश आहे.
सोलापूर जिल्हा दूध संघ निवडणूक निकाल खालील प्रमाणे-
■ शेतकरी विकास पॅनल सर्वसाधारण गटातील उमेदवार पडलेली मते
बबनराव आवताडे 189
मनोज गरड 189
अलका चौगुले 202
बाळासाहेब माळी 227
राजेंद्र मोरे 218
संभाजी मोरे 214
विजय येलपले 211
मारुती लवटे 226
औदुंबर वाडदेकर 218
रणजितसिंह शिंदे 207
वैशाली शेंबडे 199
योगेश सोपल 201
■ दूध संघ बचाव सर्वसाधारण गटातील उमेदवार पडलेली मते
अनिल अवताडे 90
सुवर्णा इंगळे 88
कांचन घाडगे 84
भाऊसाहेब धावणे 88
पार्वतीबाई पाटील 79
संजय पोद्दार 81
सुनीता शिंदे 84
■महिला प्रतिनिधी दूध संघ बचाव उमेदवार
संगीता लोंढे 67
वैशाली साठे 144
■शेतकरी विकास पॅनलचे महिला उमेदवार
निर्मला काकडे 160
छाया ढेकणे 206
■ भटक्या विमुक्त जाती उमेदवार
राजेंद्रसिंह पाटील 235
रमजान नदाफ 74(शेतकरी विकास)
■अनुसूचित जाती जमाती
मंगल केंगार-80(बचाव)
जयंत साळे-228
Comment here