सोलापुर जिल्ह्यात ही अनलॉकला सुरुवात, सर्व दुकाने ‘या’ वेळेत उघडण्यास परवानगी; थेटर बंद तर लग्न व अंत्यविधी साठी ‘या’ अटी; क्लिक करून वाचा सविस्तर
कुर्डुवाडी(राहुल धोका) ; सोलापुर ग्रामिण भागा साठी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी नविन आदेश काढला असुन या आदेशा प्रमाणे
अत्यावश्यक सेवा: सकाळी ७ ते दु ४ पर्यंत सर्व दिवस
अत्यावश्यक नसलेली सर्व दुकाने सकाळी ७ ते दु. ४ पर्यंत ( शनिवार रविवार बंद राहातील)
माॅल थियेटर नाट्य ग्रुह : बंद राहातील
हाॅटेल / रेस्टोरेंट: सोमवार ते शुक्रवार सकाळी ७ ते दु ४ पर्यंत ५० % क्षमतेने खुल्ली राहतील या व्यतरिक्त इतर वेळेस पार्सल सेवा चालु राहिल
सर्वजनिक ठिकाणे , मैदान , खेळ पहाटे ५ ते सकाळी ९ पर्यंत खुली राहतील
विवाह सोहळा : ५० व्यक्ति ची परवांगी
अंत्यविधी : २० व्यक्ति ना परवांगी
ब्युटी पार्लर, स्पा, सलुन : ५० % क्षमतेने विणा एअरकंडिशनर सकाळी ७ ते दु ४ पर्यंत परवांगी
इ पास: रद्द करण्यात आला असुन ५ स्तर पाच साठीच लागु राहिल
खाजगी वाहणे/ सर्वजनिक बस वाहतुक : सुरु करण्यात येत आहे.
माढा तालुक्यात आज रविवारी १० व्यक्ति कोरोना पॉझिटिव्ह; वाचा गावनिहाय रूग्णसंख्या
सकाळी ७ ते सांय ५ पर्यंत जमावबंदि व सांय ५ नंतर संचारबंदि असणार आहे या निर्णयाचे व्यापारी, नागरीक , कामगार वर्गा कडुन स्वागत होत आहे.
Comment here