करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । युट्युब । व्हाट्सएप
BreakingNews भाजप सोलापूर जिल्हा कार्यकारणीत बदल: सोलापूर जिल्हा ग्रामीण अध्यक्षपदी ‘या’ आमदाराची निवड
राज्यात सत्ता बदल झाल्यानंतर बरीच राजकीय उलथापालथ होत आहे. अशातच आता सोलापूर जिल्हा भाजप पक्ष नेतृत्वात मोठे फेरबदल करण्यात आले आहेत.
भारतीय जनता पार्टीच्या सोलापूर जिल्हा ग्रामीण अढ अध्यक्षपदी भाजपचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांची भाजपचे नूतन जिल्हाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे.
त्यांच्या निवडीचे पत्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष व आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रकाशित केले आहे.
Comment here