करमाळाराजकारणसोलापूर जिल्हा

सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसची महिला आघाडी जिल्हा कार्यकारिणी  नव्या जिल्हाध्यक्षांनी केली  बरखास्त

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसची महिला आघाडी जिल्हा कार्यकारिणी  नव्या जिल्हाध्यक्षांनी केली  बरखास्त

सोलापूर – राष्ट्रवादी काँग्रेसच्या सोलापूर जिल्हा नवनियुक्त महिला अध्यक्षा सुप्रिया शेखर गुंड पाटील यांनी महिलांची जिल्हा कार्यकारिणी बरखास्त करण्याची घोषणा केली आहे.

जिल्हाध्यक्ष सुप्रिया गुंड पाटील यांनी रविवारी पत्र काढले त्यांनी सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादी महिला काँग्रेस ग्रामीण तसेच सद्यस्थितीतील संपूर्ण जिल्हा कार्यकारणी तालुका व शहर कार्यकारिणी बरखास्त करत असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.

नवीन कार्यकारीणी निवड लवकरच केली जाईल अशी माहिती राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी सोलापूर जिल्हा महिला अध्यक्ष एडवोकेट सुप्रिया शेखर गुंड पाटील यांनी पत्रकाद्वारे दिली आहे.

हेही वाचा- सकारात्मक बातमी; जगदीशब्द फाउंडेशनचा विधायक उपक्रम; कोरोनाने पालक गमावलेल्या सोगाव येथील बालकांचे घेतले शैक्षणिक पालकत्व

सोलापुरात किरीट सोमय्या यांची गाड्या अडविण्याचा राष्ट्रवादी कार्यकर्त्यांचा प्रयत्न; वाचा सविस्तर

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नूतन महिला जिल्हाध्यक्षपदी एडवोकेट सुप्रिया गुंड पाटील यांची काही दिवसांपूर्वीच पक्षाने निवड केली आहे.

litsbros

Comment here