राजकारणसोलापूर

सोलापुरात आज ‘यांनी’ केला भाजपात प्रवेश

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

सोलापुरात आज ‘यांनी’ केला भाजपात प्रवेश


सोलापूर(प्रतिनिधी); भाजपच्या संकल्प महाविजय कार्यकर्ता संमेलनावेळी अनेक पक्षातील नेत्यांनी भाजप पक्षात प्रवेश केला.उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उपरणे परिधान करून त्यांना पक्ष प्रवेश देण्यात आला. भाजप पक्षात प्रवेश केलेल्यांची नावे :

माजी नगरसेवक राजकुमार हंचाटे, ठाकरे गटाचे उपशहर प्रमुख रामदास मगर, माजी नगरसेविका अनिता मगर, प्रकाश कोडम, गंगाधर बनसोडे,

हेही वाचा – उजनीच्या पाण्याला प्रदूषणाचा विळखा; माशांसह इतर जलचर व प्राणिमात्रांचे आरोग्य धोक्यात, अभ्यासक म्हणतात..

नगरला हमाल मापाडी राज्यव्यापी द्वैवार्षिक अधिवेशनासाठी करमाळा येथून कार्यकर्ते मोठ्या संख्येने जाणार: ॲड राहुल सावंत यांची माहिती

राष्ट्रवादी काँग्रेसचे रुपेश भोसले, माजी नगरसेवक सुनील खटके, ज्योती खटके, माजी नगरसेवक मंदाकिनी पवार, किरण पवार, काँग्रेसचे जयवंत सलगर, गौतम कसबे, मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष अमोल घाडगे, राष्ट्रवादी काँग्रेसचे आनंद भवर, रतन क्षीरसागर, गुरुनाथ कावडे, काँग्रेसचे जगदीश व्हंद्राव, राष्ट्रवादी काँग्रेसचे व्यंकटेश पवार, माजी उपमहापौर सुमन मुदलीयार, रेवती मुदलीयार.

litsbros

Comment here