क्रीडासोलापूर जिल्हा

सोहम कुटे याची राज्यस्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत निवड

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

सोहम कुटे यांची राज्यस्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत निवड

सोलापूर : सोलापूर डिस्ट्रिक्ट चेस असोसिएशन च्या मान्यतेने तसेच सोलापूर चेस अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमानाने घेण्यात आलेल्या सोलापूर जिल्हा जिल्हास्तरीय निवड बुद्धिबळ स्पर्धेत एकूण 97 खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता.

त्यामध्ये वय वर्ष दहा वयोगटांमध्ये सलग पाच फेऱ्या विजय होत सोहम सुनिल कुटे याने प्रथम क्रमांक मिळवला आहे. त्याची राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

हेही वाचा – अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवले; करमाळा पोलिसांत गुन्हा दाखल

‘तू आमच्या घराच्या आजूबाजूला का फिरतो?’ विचारले म्हणून त्याने तिला केली शिवीगाळ, तर बहिणीच्या ब्लाउजला पकडून..

त्याच्या या उज्जवल यशाबद्दल टेंभुर्णी गावचे सरपंच श्री.प्रमोद कुटे, त्याचबरोबर त्याचे शिक्षक आणि मित्रपरिवार यांनी खूप खूप अभिनंदन केले आहे. व कोल्हापूर येथे होणाऱ्या राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

litsbros

Comment here