शिवसेना पुरस्कृत शिव सहकार सेनेच्या करमाळा तालुका संघटक पदी अमोल खोटे यांची निवड; खासदार आनंदराव अडसूळ यांनी दिले निवड पत्र

शिवसेना पुरस्कृत शिव सहकार सेनेच्या करमाळा तालुका संघटक पदी अमोल खोटे यांची निवड; खासदार आनंदराव अडसूळ यांनी दिले निवड पत्र

 केत्तूर (प्रतिनिधी) शिवसेना पुरस्कृत शिव सहकार सेनेच्या करमाळा तालुका संघटकपदी पारेवाडी येथील अमोल बाळासाहेब खोटे (जगताप) यांची नियुक्ती करण्यात आली आहे.त्यांच्या नियुक्तीचे पत्र शिव सहकार सेनेचे अध्यक्ष खासदार आनंदराव अडसूळ यांच्या हस्ते खोटे जगताप यांना देण्यात आले.

हेही वाचा – जालना तालुक्यातील अंतरवाली सराटी येथील घटनेचा करमाळा वंचित बहुजन युवा आघाडीने केला जाहीर निषेध

श्री उत्तरेश्वर ज्युनियर कॉलेज केम येथे ‘एक राखी आम्ही लावलेल्या झाडासाठी – एक राखी आपल्या सैनिकासाठी ‘ हा पर्यावरणीय उपक्रम उत्साहात साजरा

यावेळी महाराष्ट्र उपाध्यक्ष सुरज काळे तसेच करमाळा तालुका अध्यक्ष नवनाथ गुंड उपस्थित होते.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्व विचारधारा आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या शिकवणुकीचा प्रचार करणार असल्याचे यावेळी अमोल खोटे (जगताप) यांनी सांगितले.

छायाचित्र- निवडीचे पत्र देताना खा.आनंदराव अडसूळ सोबत महाराष्ट्र उपाध्यक्ष सुरज काळे, करमाळा तालुका अध्यक्ष नवनाथ गुंड.

karmalamadhanews24: