महाराष्ट्रसरकारनामा

शेतकऱ्यांना मिळणार ‘ एवढ्या ‘ लाखाचे बिनव्याजी पीककर्ज;महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

शेतकऱ्यांना मिळणार एवढ्या लाखाचे बिनव्याजी पीककर्ज;महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय

आता राज्यातील शेतकऱ्यांना पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेंतर्गत आता तीन लाखांपर्यंत बिनव्याजी पीककर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

तसेच कर्जमाफी न झालेल्या शेतकऱ्यांनाही तातडीने लाभ देण्यास सुरुवात करण्यात येणार असा मोठा राज्य सरकारने सरकारने घेतला आहे.

याअगोदर शेतकऱ्यांना पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेंतर्गत एक लाखापर्यंतचे कर्ज बिनव्याजी तर तीन लाखांपर्यंतचे कर्ज दोन टक्के व्याजाने दिले जाते.

मात्र, यंदाच्या खरीप हंगामासाठी तीन लाखांपर्यंतचे कर्ज बिनव्याजी देण्यात येणार असल्याचं ठाकरे सरकारनं सांगितलं आहे.

हेही वाचा-मंगेश चिवटे लिखित ‘कमलाभवानी आणि करमाळयाचा संक्षिप्त इतिहास’ पुस्तकाचे मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले प्रकाशन

शिवजयंती निमित्त विद्यार्थ्यांसाठी मोफत पोलीस भरती प्रशिक्षण शिबीर; लाभ घेण्याचे आवाहन

तसेच कर्जमाफी योजनेचा फायदा न मिळालेल्या शेतकऱ्यांना तातडीने लाभ देण्याची कार्यवाही करावी अशा सूचनाहि सहकार विभागास देण्यात आल्या आहेत.

litsbros

Comment here