करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । युट्युब । व्हाट्सएप
सावडी येथील येथील चौघांविरोधात गुन्हा दाखल
उमरड (प्रतिनिधी) दिनांक 25/05/2021 रोजी सावडी येथील डॉक्टर प्रकाश सर्जेराव देशमुख यांचे जीमीन गट नंबर 97/3 मधील दोन सांडव्यामध्ये माती टाकून त्याचे पाणी बंद करून जमिनीतील पाईप काढून नुकसान व माझे जमिनीत अतिक्रमण केले असून त्यांना विचारणा केली असता शिवीगाळ व दमदाटी केली.
या फिर्यादी नुसार १) रुक्मिणी जाधव २) संभाजी जाधव ३) बाबुराव जाधव ४) गणेश जाधव यांच्याविरुद्ध करमाळा पोलीस स्टेशन येथे दाखल झाली आहे.
अधिकचा तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल रणदिवे साहेब हे करत आहेत.
Comment here