सापटणे भोसे येथील सुषमा हनुमंत राऊत हिची जलसंपदा विभाग कॅनॉल निरीक्षक (INSPECTOR) पदी निवड

सापटणे भोसे येथील सुषमा हनुमंत राऊत हिची जलसंपदा विभाग कॅनॉल निरीक्षक (INSPECTOR) पदी निवड

करमाळा प्रतिनिधी
सापटणे भोसे येथील सुषमा हनुमंत राऊत हिची जलसंपदा विभाग औरंगाबाद डिविजन मध्ये कॅनॉल निरीक्षक (INSPECTOR) पदी निवड झाली आहे. 8 वर्षाच्या अथक परिश्रमानंतर तिला हे यश संपादित करण्यास यश मिळाले आहे. या यशाबद्दल तिचे समस्त ग्रामस्थांकडून अभिनंदन करण्यात आले.

हेही वाचा – वाढदिवस विशेष लेख “करमाळा ते कोलंबिया – वादळात ही पाय रोवून उभा राहणारा माणूस जगदीश ओहोळ”

श्री किर्तेश्वर देवस्थान येथे श्रावण सोमवार निमित्त किर्तन महोत्सव

सुषमा राऊत यांना त्याचे आई वडील, भाऊ यांची मोलाची साथ मिळाली. तसेच गावचे सरपंच हनुमंत गिड्डे, युवराज राऊत सर, संतोष गोरे चेअरमन, ज्ञानेश्वर गायकवाड सर,उत्तम राऊत सर यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले.

FacebookFacebookTwitterTwitterLinkedinLinkedinWhatsappWhatsappFacebook MessengerFacebook Messenger
karmalamadhanews24:
whatsapp
line