करमाळासांस्कृतिकसोलापूर जिल्हा

सालसे येथे महात्मा गांधी जयंती उत्साहात साजरी

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

सालसे येथे महात्मा गांधी जयंती उत्साहात साजरी

करमाळा (प्रतिनिधी) ;
आज महात्मा गांधी यांच्या १५२ व्या जयंतीच्या निमित्ताने राजीव गांधी सार्वजनिक वाचनालय व अभिनव भारत समाज सेवा मंडळ, सालसे यांचे संयुक्त विद्यमाने महात्मा गांधी जयंती साजरी करण्यात आली.

यावेळी महात्मा गांधीच्या प्रतिमेचे पूजन करमाळा तालुक्याचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक सुर्यकांत कोकणे, माजी सभापती शेखर गाडे, अभिनव भारत समाज सेवा मंडळाचे अध्यक्ष संतोष राऊत, सचिव योगेश जगताप, मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक सालगुडे,

हेही वाचा – आदिनाथच्या ‘या’ संचालकाचा राजीनामा, शिंदे गटात करणार प्रवेश; लागोपाठ तिसऱ्या संचालकाने साथ सोडल्याने बागल गटाला भगदाड

आम्ही आधीपासूनच गळ्यात जानवं ही घालतो, आमचं आरक्षण रद्द करून आम्हाला ब्राह्मण जातीत स्थान द्या; सुतार समाजाची मागणी

उद्योगपती नितीन सपकाळ, उद्योपती सुनील कदम, उद्योजक हनुमंत सपकाळ, प्राध्यापक शिवाजी घाडगे, कमलाई बजाज शोरूम चे मालक सतीश रुपनर, हरिचंद्र थोरे, तानाजी लोकरे, ग्रा. सदस्य अशोक पवार, शरद पवार, वैभव घाडगे, समाधान हांडे, अदी लोक उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचलन दशरथ कोळी यांनी तर धनंजय सालगुडे यांनी मानले.

litsbros

Comment here